एमटीडीसी अजिंठा

महाराष्ट्र, फर्दापूर, जळगाव-औरंगाबाद रोड
गिरीस्थान
निसर्ग

एमटीडीसी अजिंठा

महाराष्ट्र
गिरीस्थान
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

एमटीडीसी फर्दापूर जवळील अजिंठा लेण्यांचे वैभव आयुष्यात एकदा तरी अनुभवण्यासारखे आहे. दुसऱ्या शतकात कोरलेल्या या लेण्या वास्तुशास्त्र आणि भुगर्भशास्त्राचे एक अद्भुत आश्चर्य आहेत. तशा रहदारीच्या मार्गात नसल्याने या लेण्यांच्या सभोवताली जंगल वाढून येथे प्रवेश करणे कठीण झाले होते, परिणामी अनेक वर्ष या लेण्या लपूनच राहिल्या. 1819 मध्ये एका ब्रिटीश शिकारी ताफ्याने या लेण्या पुन्हा शोधल्या. अनेक वर्ष लोकांच्या नजरेआड असल्यामुळे त्यातील बऱ्याच गोष्टी जतन केल्या गेल्या आहेत. सुंदर कोरलेली शिल्पे, चित्रशिल्पे आणि मठ पर्यटकांनी अवश्य पाहावेत .1983 मध्ये अजिंठा लेण्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद करण्यात आली.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

अजिंठा लेण्यांच्या भेटीनंतर सभोवतालचा परिसर पाहण्यासाठी आणखी काही दिवस राहण्याचा आपला बेत असेल तर जवळच स्थित एमटीडीसी अजिंठा रिसॉर्ट आपली पूर्ण सोय करेल. निसर्गाच्या सानिध्यातील या रिसॉर्ट मध्ये आधुनिक सुविधांनी सुसज्ज पाच प्रशस्त व्हिला असून त्यांच्या खोल्यांमधून पावसात रिसॉर्ट बाहेर बागडणारी हरणे पाहणे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात काही निवांत क्षण घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण एमटीडीसीने खास आपल्यासाठी तयार केले आहे.

Attractions Near the Resort

The resort is located close to the UNESCO World Heritage site, Ajanta Caves.

Abundant Greenery

Nestled in hillock, the resort offers the best views of the area surrounded by breathtaking greenery.

Play Area

The perfect space for your children to play and have fun.

The Dine Junction

Enjoy delicious local cuisine and speciality dishes, without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

विनामूल्य पार्किंग
उपहारगृह
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • विनामूल्य पार्किंग
    • उपहारगृह

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

  • पत्ता : जळगांव औरंगाबाद रोड, अजिंठा गुफेजवळ फरदापूर, ता.सोयगांव, जि. औरंगाबाद-431118
  • मोबाईल क्रमांक  :  9881404842
  • ईमेल आयडी :  ajantamtdc@maharashtratourism.gov.in
कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद (104 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: जळगाव (58.1 किमी)

पत्ता : जळगांव औरंगाबाद रोड, अजिंठा गुफेजवळ फरदापूर, ता.सोयगांव, जि. औरंगाबाद-431118

मोबाईल क्रमांक : 9881404842

ईमेल आयडी : : ajantamtdc@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद (104 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: जळगाव (58.1 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Ajanta Caves

4.6 किमी

Ajanta Caves

Located about 100 kilometres away from the historic city of Aurangabad, the Ajanta Caves are a cluster of approximately 30 rock-cut Buddhist cave monuments that consist of sanctuaries and monasteries dating back to the 2nd Century BC.

Waghur Dam

38 किमी

Waghur Dam

Visit this picturesque earthfill dam that flows over the Waghur River for a pleasant time.

Gandhi Research Foundation

43.6 किमी

Gandhi Research Foundation

Based in Jalgaon, visit this unique multimedia museum & research centre depicting the life and work of Mahatma Gandhi.