कार्ला लेणी

कार्ला, लोणावळा

कार्ला लेणी

कार्ला, लोणावळा

सविस्तर

कार्ला लेणी बौद्ध साम्राज्यातील सर्वात जुनी स्मारके आहेत. ही लेणी इसवी सन दुसऱ्या आणि पाचव्या शतकादरम्यान बांधली गेली आहेत. या सुप्रसिद्ध लेण्यांमधून त्या काळातील दगडातील कोरीवकामाच्या सर्वोच्च कामगिरीचे दर्शन घडते. भारतीय भव्य दिव्य प्राचीन मंदिरांचे ही लेणी एक उदाहरण आहेत. याठिकाणी घोड्याच्या नालेच्या आकाराचे सुंदर प्रवेशद्वार आपले स्वागत करते. पुढे अत्यंत नाजूक ठेवणीचे कोरीवकाम असणारे सर्वात मोठे चैत्यगृह व भव्य बौद्ध प्रार्थना हॉल हे आकर्षणाचे बिंदू ठरतात. या लेण्यांचा काही भाग पर्यटकांसाठी खुला आहे पण त्यासाठी त्यांना 350 दगडी पायऱ्या चढून जावे लागते. भारतीय पुरातत्व खात्याने ही लेणी जतन केलेल्या आहेत.


सकाळी 9 - संध्याकाळी 5


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 9 - संध्याकाळी 5

उपक्रम

कार्ला लेण्यांना भेट देताना या गोष्टी अजिबात विसरू नका

  • पायी चढून लेणीपर्यंत जाण्याचा अनुभव
  • भारतातील सर्वात मोठा दगडी 'चैत्य' पहा
  • नाजूक कोरीवकामाचे निरीक्षण व अभ्यास

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे