प्रौढ

13 वर्ष व वरील

1

खोल्या

1

देदीप्यमान महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र!


थरारक जलक्रीडा ते गडकिल्ल्यांची फिरस्ती! गिर्यारोहण करायची इच्छा असो किंवा लाटांचा स्पर्श अनुभवायचा असो, हे सर्व आणि अजून बरंच काही सामावलेल्या महाराष्ट्राची अविस्मरणीय सफर आता प्रत्येकासाठी, आता वाट बघू नका, आमच्या सोबत निवास करत सुट्टीचा बेत आखायला सुरु करा!


आम्ही आजवर 10,000 हुन अधिक ग्राहकांना एक परिपूर्ण अनुभव देण्यात यशस्वी झालो आहोत, हा अनुभव घेण्यासाठी आपल्यालाही आग्रहाचे आमंत्रण! 

आजवर 1,00,000 हुन जास्त अतिथींनी आमच्यासह अविस्मरणीय सुट्टी अनुभवली आहे,
आता आमचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

बुकिंग करा

वृत्त


आमच्या बद्दल अनेक बातम्यांसह आमच्या सोबत संपर्कात रहा!

सध्या कोणतीही सवलत योजना सुरु नाही,
सवलतींबाबत नवीनतम माहितीसाठी सोशल मीडिया वर आमच्याशी जोडलेले रहा