MTDC Malshej

Sr No

Tender Name

Last Date

1

पर्यटक निवास माळशेजघाट येथील कर्मचाऱ्यांचा दैनंदिन हजेरी रिपोर्टसाठी बायोमॅट्रीक मशीन खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत

21-10-2023

2

पर्यटक निवास वेळणेश्वर येथील नव्याने सुरु करावयाच्या उपहारगृहास सोबतच्या यादीप्रमाणे नवीन crockery खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत.

14-09-2023

3

पर्यटक निवास माळशेजघाट येथील भंगार मालाचा लिलाव करणेबाबत

13-09-2023

4

पर्यटक निवास माळशेजघाट येथील 40 kVA जनसेट दुरुस्ती करणे कामी दरपत्रक मागविणेबाबत.

17-07-2023

5

पर्यटक निवास माळशेजघाट येथील फ्लेमिंगो उपहारगृहासाठी टेबल व खुर्ची खरेदी करणे कामी दरपत्रक मागविणेबाबत.

16-07-2023

6

पर्यटक निवास माळशेजघाट येथे विद्युतप्रवाह सुरळीत करणेकामी निविदा दरपत्रक मागविणेबाबत

04-07-2023

7

पर्यटक निवास माळशेजघाट येथे पर्यटक कक्षामधील इंटरकॉम दुरुस्ती करणेकामी निविदा दरपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत

29-06-2023

8

पर्यटक निवास माळशेजघाट येथे पर्यटक कक्षामधील वातानुकुलीत यंत्रणा दुरुस्ती करणेकामी निविदा दरपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत

29-06-2023

9

पर्यटक निवास माळशेजघाट येथे पर्यटक कक्षामधील फ्रीज दुरुस्ती करणेकामी निविदा दरपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत

29-06-2023

10

पर्यटक निवास माळशेजघाट येथे आवश्यकतेनुसार दैनंदिन वस्तू पुरवठा करणेकामी निविदा दरपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत.

29-06-2023

11

पर्यटक निवास माळशेजघाट येथे आवश्यकतेनुसार विद्युत उपकरणे पुरवठा करणेकामी निविदा दरपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत

29-06-2023

12

पर्यटक निवास माळशेजघाट येथील कार्मचाऱ्यांसाठी रेनकोट खरेदी करणेकामी निविदा दरपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत

28-06-2023

13

पर्यटक निवास माळशेजघाट येथील फ्लेमिंगो उपहारगृहा साठी लागणारे तेल ,धान्य व मसाले पदार्थ पुरवठा करणेकामी दरपत्रक मागविणेबाबत

31-05-2023

14

पर्यटक निवास माळशेजघाट येथे बॅटरी पुरवठा करणेकामी निविदा दरपत्रक आपल्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्याबाबत

22-04-2023