MTDC Ganpatipule

Sr No

Tender Name

Last Date

1

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवास गणपतीपुळे येथील मुख्य स्वागतकक्षाच्या इमारतीचे बाहेरील बाजूचे रंगकाम,VIP Suite व Executive Suite इमारतीचे टचअप आणि बांबू हाउस निवास कक्षाचे कठडे याचे रंगकाम करण्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत.

26-11-2023

2

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवास गणपतीपुळे येथे पर्यटक निवास गणपतीपुळे मधील परिसरामध्ये CCTV बसविण्याच्या कामाकरिता दरपत्रक मागविणेबाबत

25-11-2023

3

Quotation Notice renovation for Tavish Restaurant

23-10-2022

4

पर्यटक निवास गणपतीपुळे येथील १० बांबू हाऊसचे आतून व बाहेरून तसेच त्यातील सर्व फर्निचरचे PU Coating Treatment करणेबाबत

NA

5

जेट स्की दुरुस्तीचे काम करण्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत

10-03-2023

6

Advertising and Publicity Board Repairing

10-03-2023

7

Quoation Notice For Parasailing Engine Repairing

10-03-2023

8

गणपतीपुळे येथे 2 टनाचे 6 AC पुरविण्याबाबत बंद लिफाफ्यात दरपत्रक मागविणे

17-03-2023

9

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवास गणपतीपुळे येथे पुढील पावसाळी हंगाम लक्षात घेता निवास कक्षांच्या छतावर ताडपत्री टाकणे अत्यंत आवश्यक आहे.त्याकरिता TARPAULIN (ताडपत्री )खरेदी करण्यासाठी बंद लिफाफ्यात दरपत्रक मागविणेबाबत

15-06-2023

10

printer खरेदी दरपत्रक सूचना- mtdc.co या संकेतस्थळावरील Tender Notice या विभागात प्रसिद्ध करण्याबाबत.

22-06-2023